पोस्ट्स

Clean India लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महावितरणच्या विजबिलासाठी कागद विरहित गो-ग्रीन पर्याय स्विकारा..!

इमेज
प्रती विजबिल १०/- रुपये सवलत मिळवा. => विजबिल भरण्यासाठी छापील विजबिला एवजी ई-मेल व एस्. एम्. एस्. चा पर्याय स्विकारणाऱ्या ग्राहकांना प्रती विजबिल दरमहिण्याला १०/- रुपये सवलत. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.  =>  गो-ग्रीन  पर्याय स्विकारा  => प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अधिक माहितीसाठी इच्छुकांनी लाभ घ्यावा.

डिजिटल इंडिया (Digital India)

इमेज
    डिजीटल बनत आहे भारत, चला मिळून करूया याचे स्वागत. डिजिटल इंडिया (Digital India):- डिजिटल इंडिया भारत सरकारने सुरु केलेली एक मोहीम आहे. याचा उद्देश, शासकीय सेवा ही प्रत्येक नागरीकांना इलेक्ट्रॉनिकरित्या उपलब्ध करुन देणे असा आहे. यासाठी ऑनलाईन आधारभूत संरचना (Infrastructure) जास्त चांगली करण्यात येत आहे व आंतर जालाची जोडणी (Inter Network Connection) पण सुधरविण्यात येत आहे. देशाच्या तांत्रिक क्षेत्रास डिजिटलरित्या उच्च पातळीवर नेणे असाही एक हेतू यामागे आहे. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. =>   डिजिटल इंडिया (Digital India) => २१ व्या शतकात डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून प्रत्येक प्रकारच्या व्यवसायाला चालना देण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे.           माहिती आवडल्यास  आपल्या जवळच्या मित्रांना शेयर नक्की करा.  अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी माझी मराठी भाषा या ब्लॉगला फॉलो करा..!

Solar Panel : घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवा आणि महावितरणच्या वीज बिलापासून मुक्ती मिळवा...!

इमेज
  केंद्र सरकारची रूफटॉप योजना; ग्राहकांना ४० टक्क्यांपर्यंत अनुदानाची तरतूद सध्याच्या महागाईत प्रत्येकजण बचतीचा प्रयत्न करीत असतो. परंतू घरातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे विजबिल कसे कमी करणे एक प्रकारचे आव्हानच असते.             सध्याच्या महागाईत प्रत्येकजण बचतीचा प्रयत्न करीत असतो. परंतू घरातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे विजबिल कसे कमी करणे एक प्रकारचे आव्हानच असते. उन्हाळ्यात एसी आणि हिवाळ्यात गिझर चालू असल्याने वीज बिले मोठ्या प्रमाणावर वाढतात. त्यामुळे विजबिल कसे कमी करता येईल याचा विचार प्रत्येकजण करतो. वीजबिलांवरून तर सध्या देशात राजकारणही जोमात आहे. काही पक्ष निवडणुकांच्या तोंडावर नागरिकांना वीजबिल माफ करण्याचेही आश्वासन देत असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सरकारच्या अशा योजनांबाबत सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही अर्ज केल्यास तुम्हाला 25 वर्षे मोफत वीज मिळू शकते. त्यावर तुम्ही घरातील अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे सहज वापरू शकता. आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवा..! विजबिल भरणे कायमचे विसरा....!       ...

गो-ग्रीन

इमेज
महावितरणच्या विजबिलासाठी कागद विरहित   गो-ग्रीन  पर्याय स्विकारा,  प्रती विजबिल १०/- रुपये सवलत मिळवा. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.  =>  गो-ग्रीन  पर्याय स्विकारा 

आरोग्यम् धनसंपदा

इमेज
'शुभंकरोति कल्याणम्। आरोग्यम् धनसंपदा।' अशी प्रार्थना केली जाते. आरोग्याला 'धनसंपदा' म्हटले गेले आहे. कारण माणूस निरोगी असेल, तरच तो विविध कामांत सहभागी होऊ शकतो. आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करू शकतो. दिलेले कार्य उत्तमरीत्या पार पाडू शकतो. जर माणसाकडे उत्तम आरोग्य नसेल, तर तो समाजाला, त्याच्या परिवाराला भारस्वरूप असतो. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.  =>   स्वच्छ भारत अभियान => नैसर्गिकरित्या रोग प्रतिकार शक्ति वाढवा आणि सर्व आजार घालवा

डिजिटल इंडिया

इमेज
          डिजिटल इंडिया (Digital India):- डिजिटल इंडिया भारत सरकारने सुरु केलेली एक मोहीम आहे. याचा उद्देश, शासकीय सेवा ही प्रत्येक नागरीकांना इलेक्ट्रॉनिकरित्या उपलब्ध करुन देणे असा आहे. यासाठी ऑनलाईन आधारभूत संरचना (Infrastructure) जास्त चांगली करण्यात येत आहे व आंतर जालाची जोडणी (Inter Network Connection) पण सुधरविण्यात येत आहे. देशाच्या तांत्रिक क्षेत्रास डिजिटलरित्या उच्च पातळीवर नेणे असाही एक हेतू यामागे आहे. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. => डिजिटल इंडिया (Digital India)

स्वच्छ भारत अभियान

इमेज
स्वच्छ भारत अभियान:-  स्वच्छ भारत अभियान हे रस्ते, रस्ते आणि पायाभूत सुविधा स्वच्छ आणि कचरा स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सुरू केलेले राष्ट्रीय स्तरावरील अभियान आहे. ही मोहीम 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले, पण त्यांचे 'स्वच्छ भारत'चे स्वप्न पूर्ण झाले नाही. महात्मा गांधींनी आजूबाजूच्या लोकांना स्वच्छता राखण्याचे शिक्षण देऊन राष्ट्राला उत्कृष्ट संदेश दिला.