महावितरणच्या विजबिलासाठी कागद विरहित गो-ग्रीन पर्याय स्विकारा..!
प्रती विजबिल १०/- रुपये सवलत मिळवा. => विजबिल भरण्यासाठी छापील विजबिला एवजी ई-मेल व एस्. एम्. एस्. चा पर्याय स्विकारणाऱ्या ग्राहकांना प्रती विजबिल दरमहिण्याला १०/- रुपये सवलत. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. => गो-ग्रीन पर्याय स्विकारा => प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अधिक माहितीसाठी इच्छुकांनी लाभ घ्यावा.