कोणत्याही नेटवर्क मार्केटिंग बिजनेस (Network Marketing Business) ला किंवा नेटवर्क मार्केटिंग कंपनीची निवड (Select) करण्याआधी कोण कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. मित्रांनो आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत की, नेटवर्क मार्केटिंग कंपनी सोबत जोडणे (Join) आधी तुम्हाला काही मुख्य आणि महत्त्वाचा गोष्टींबद्दल लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे ते पुढील प्रमाणे. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. => कंपनी सिलेक्ट करतांना कोणती काळजी घ्यावी.
सनएज फक्त कंपनी नाही तर एक कुटुंबच आहे . सनएज कुटुंबात, करुणा, समजूतदारपणा आणि काळजी हे सनएज कंपनी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी असते. सनएज कंपनी असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करते जिथे प्रत्येकाला आदर वाटेल, कौतुक वाटेल आणि भरभराट होण्यासाठी सशक्त होईल. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. => सनएज कंपनी मध्ये काय आहे.
नोकरी..! नोकरी...! नोकरी....! आजकाल तुम्ही पाहत असलेले प्रत्येकजण नोकरीच्या शोधात आहे आणि नोकरी करूनही मिळालेल्या पगारात भागत नाही..! अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. => पैसे गुंतवणूक न करता पार्ट टाईम मध्ये घर बसल्या मोबाईल वर पैसे कमवा..!
कोण म्हणतो नेटवर्क मार्केटिंग मध्ये सक्सेस होत नाही ? ईमानदारी, काम करण्याची जिद्द, चिकाटी आणि स्वतः वर विश्वास असेल तर कितीही गरीबातला गरीब युवक भविष्यात आपल्या जिवनाचा काया पालट केल्याशिवाय राहत नाही, याच ताजं उदाहरण म्हणजे सनएज कंपनीचे प्रमुख “श्री छगनजी राठोड सर” आणि “डॉ. अशोक तोडमल सर” यांनी महाराष्ट्राला एक मार्केटिंगच नवं स्वप्न दाखवले आहे यात हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवण्याची एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे सनएजचा महाराष्ट्रात भलताच बोलबाला सुरू झाला आहे. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. => सनएज कंपणीने दिला महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगा र ...! => नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यामातून दर महिण्याला कमावतात ४५ लाख रुपये....!
'शुभंकरोति कल्याणम्। आरोग्यम् धनसंपदा।' अशी प्रार्थना केली जाते. आरोग्याला 'धनसंपदा' म्हटले गेले आहे. कारण माणूस निरोगी असेल, तरच तो विविध कामांत सहभागी होऊ शकतो. आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करू शकतो. दिलेले कार्य उत्तमरीत्या पार पाडू शकतो. जर माणसाकडे उत्तम आरोग्य नसेल, तर तो समाजाला, त्याच्या परिवाराला भारस्वरूप असतो. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. => स्वच्छ भारत स्वस्थ भारत अभियान => नैसर्गिकरित्या रोग प्रतिकार शक्ति वाढवा आणि सर्व आजार घालवा...!
ध्येय आणि दृष्टी ध्येय आणि दृष्टी MISSION & VISION FDSA - फेडरेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग असोसिएशनने भारतात शिस्तबद्ध डायरेक्ट सेलिंगसाठी मिशन सुरू केले आणि ते तीन-पक्षीय धोरणासह काम करत आहे. 1. सरकारची वकिली करणे. 2. जन जागृती मोहीम. 3. सतर्क आणि पाळत ठेवणे. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. => एफ. डी. एस्. ए. चे ध्येय आणि दृष्टी.
एफ. डी. एस्. ए. काय आहे? WHAT IS FDSA ? फेडरेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग असोसिएशन ( FDSA ) -ही एक गैर-राजकीय, ना-नफा संस्था आहे जी हैदराबाद येथे सोसायटी कायद्यांतर्गत नोंदणीकृत आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारांसह भारतातील वास्तविक थेट विक्री कंपन्यांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करते; खूप आवश्यक कायदेशीर पवित्रता प्राप्त करण्यासाठी. काही समविचारी कंपन्या आणि इंडस्ट्रीतील तज्ञ व्यक्तिमत्त्वांनी स्वतःच्या सामूहिक संसाधने आणि बौद्धिक सामर्थ्याने शक्य तितके चांगले काम करण्यासाठी आमच्यात सामील झाले. या वेबसाइटवर क्रियाकलाप आणि उपलब्धींचा कालक्रम रेडी रेकनर म्हणून प्रदर्शित केला जातो. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. => एफ. डी. एस्. ए. काय आहे?
डॉ. अशोक तोडमल सर नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यामातून दर महिण्याला कमावतात ४५ लाख रुपये . श्री.अशोक तोडमल सर यांचा जन्म एका छोट्या गावातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. जेव्हा ते त्यांच्या कारकिर्दीत नुकताच प्रारंभ करत होते, तेव्हा त्यांना त्वरीत लक्षात आले की पारंपारिक जॉब मॉडेलमध्ये कोणतीही सुरक्षा किंवा स्वातंत्र्य नाही. त्यांनी अशा भविष्याचे स्वप्न पाहिले जेथे ते खरोखर आपले ध्येय साध्य करू शकतील, परंतु नोकरीच्या मर्यादेत हे अशक्य आहे असे त्यांना वाटले. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. => नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यामातून दर महिण्याला कमावतात ४५ लाख रुपये....!
मित्रांनो नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम सुरू करणे जास्त काही अवघड गोष्ट नाही, हो पण जर तुम्ही सुरुवातीला नेटवर्क मार्केटिंग या फिल्डमध्ये नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी थोडीफार अडचण येईल. नेटवर्क मार्केटिंगची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले नेटवर्क मार्केटिंग संपूर्ण माहिती घ्यावी लागेल, त्यानंतर तुम्हाला एक चंगली कंपनी जॉइन करावी लागेल. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. => नेटवर्क मार्केटिंगची संपूर्ण माहिती.
मित्रांनो नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम सुरू करणे जास्त काही अवघड गोष्ट नाही, हो पण जर तुम्ही सुरुवातीला नेटवर्क मार्केटिंग या फिल्डमध्ये नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी थोडीफार अडचण येईल. नेटवर्क मार्केटिंगची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले नेटवर्क मार्केटिंग संपूर्ण माहिती घ्यावी लागेल, त्यानंतर तुम्हाला एक चंगली कंपनी जॉइन करावी लागेल. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. => नेटवर्क मार्केटिंगची संपूर्ण माहिती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा