आमच्या बद्दल
आमच्या बद्दल
माझी मराठी भाषा Maazi Marathi Bhasha:- माझी मराठी भाषा ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २२०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे, आणि म्हणून माझ्या मराठी भाषेचा मला अभिमान आहे.
माझी मराठी भाषा डॉट कॉम www.maazimarathibhash.com :- येथून आपण आपला विकास साधण्यासाठी स्टार्ट अप, एमएलएम, डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाच्या संबंधित आणि डिजिटल इंडिया, स्वच्छता व स्वास्थ्य, वास्तुशास्त्र याबद्दल मराठी मध्ये माहिती मिळवू शकता.
खुप छान माहिती दिली. आजच्या तरुण युगासाठी, धन्यवाद, साहेब
उत्तर द्याहटवासुस्वागतम सर
उत्तर द्याहटवाया वरील माहीत खुप छान आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर...
हटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवानेटवर्क मार्केटिंग बद्दलची माहिती खूप चांगली दिली आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर..!
उत्तर द्याहटवा