डिजिटल इंडिया



    डिजिटल इंडिया (Digital India):- डिजिटल इंडिया भारत सरकारने सुरु केलेली एक मोहीम आहे. याचा उद्देश, शासकीय सेवा ही प्रत्येक नागरीकांना इलेक्ट्रॉनिकरित्या उपलब्ध करुन देणे असा आहे. यासाठी ऑनलाईन आधारभूत संरचना ( Infrastructure) जास्त चांगली करण्यात येत आहे व आंतर जालाची जोडणी (Inter Network Connection) पण सुधरविण्यात येत आहे. देशाच्या तांत्रिक क्षेत्रास डिजिटलरित्या उच्च पातळीवर नेणे असाही एक हेतू यामागे आहे.


अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.

१ ) डिजिटल  इंडियाचे उद्दीष्ट, संपूर्ण देश डिजिटल असावा.


2 )  डिजीटल बनत आहे भारत, चला मिळून करूया याचे स्वागत.
 

३ ) रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात, डिजिटल इंडियाच्या विस्तारात.
 

४ ) डिजिटल इंडिया आला आहे, नवीन नवीन रोजगार आणले आहे.

५ ) कागदाचा वापर कमी होईल, जेव्हा देश डिजिटल होईल.

6 ) शहर आणि खेड्यांशी संपर्क साधेल, माहिती आता उपलब्ध होईल.

7 ) कागद आणि वेळेची होईल बचत, डिजीटल इंडिया ने केली आहे सर्वांची मदत.

8 ) डिजिटल सेवा उपलब्ध असतील, मूलभूत रचना सुधारेल.

9) डिजिटल इंडिया बनवूया, देशाला पुढे नेऊया.


अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.

=> आधार कार्ड विषयी संपूर्ण माहिती.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नेटवर्क मार्केटिंग मध्ये कंपनी सिलेक्ट करतांना कोणती काळजी घ्यावी.

सनएज कंपनी मध्ये काय आहे.

पैसे गुंतवणूक न करता पार्ट टाईम मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करा.

सनएज डायरेक्ट सेलिंग बिजनेस कंपणीने दिला महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार..!

जाणून घ्या आपल्या आरोग्या विषयी अधिक माहिती .

एफ. डी. एस्. ए. चे ध्येय आणि दृष्टी.

एफ. डी. एस्. ए. काय आहे?

डॉ. अशोक तोडमल सर

नेटवर्क मार्केटिंगची संपूर्ण माहिती.

नेटवर्क मार्केटिंगची संपूर्ण माहिती.