७ आश्विन दिन विशेष

आश्विन महिना हा हिंदू पंचांगा नुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिके नुसार वर्षातला सातवा महिना आहे.


आश्विन महिना हा २३ सप्टेंबरला सुरू होतो व ३० दिवसांचा असतो.


आश्विन महिन्यांत प्रजोत्पत्ती आश्विन, अंगिरस आश्विन आदी प्रकार असतात. युधिष्ठिराचा जन्म प्रजोत्पत्ती आश्विन महिन्यात शुक्ल पंचमीला, तर भीमाचा जन्म अंगिरस आश्विन महिन्यात वद्य नवमीला झाला.


आश्विन महिन्यात हिंदूंचे शारदीय नवरात्र, दसरा हे सण आणि दिवाळीतले नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दिवस येतात. आश्विन शुद्ध एकादशीला पाशांकुशा एकादशी, तर कृष्ण एकादशीला रमा एकादशी ही नावे आहेत. द्वादशीला वसू बारस (गोवत्स द्वादशी) आणि त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात.


आश्विन पौर्णिमेला कोजागरी (पौर्णिमा) असते.
आश्विन वद्य चतुर्थीला उत्तर भारतीय स्त्रियांचा करवा चौथ हा सण असतो.

कॅलेंडर मधील महिन्यांचा क्रम आणि नावे

हिंदू कॅलेंडर

ग्रेगोरियन कॅलेंडर

क्रम

महिने

क्रम

महिने

=> चैत्र

1

=> जानेवारी

=> वैशाख

2

=> फेब्रुवारी

=> ज्येष्ठ

3

=> मार्च

=> आषाढ

4

=> एप्रिल

=> श्रावण

5

=> मे

=> भाद्रपद

6

=> जून

=> आश्विन

7

=> जुलै

=> कार्तिक

8

=> ऑगस्ट

=>मार्गशीर्ष

9

=> सप्टेंबर

१०

=> पौष

10

=>ऑक्टोबर

११

=> माघ 

11

=> नोव्हेंबर

१२

=> फाल्गुन

12

=> डिसेंबर

 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!