आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिन म्हणजे काय ?
जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस (जागतिक दिन), आंतरराष्ट्रीय दिवस किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस, विशिष्ट देशांतच पाळले जातात.
२६ जानेवारी => आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन (International Clean Energy Day)
०४ फेब्रुवारी => आंतरराष्ट्रीय मानवी बंधुत्व दिन (International Human Fraternity Day)
२१ फेब्रुवारी => संयुक्तराष्ट्र आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (United Nations International Mother Language Day)
०५ मार्च => आंतरराष्ट्रीय निःशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन
०८ मार्च => आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day)
१० मार्च => आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन (International Women Judges Day)
२० मार्च => आंतरराष्ट्रीय आनंद दिन (International Happiness Day)
२१ मार्च => आंतरराष्ट्रीय नौरोज दिन (International Nowruz Day)
२१ मार्च => आंतरराष्ट्रीय वन दिन (International Forest Day)
३० मार्च => आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन (International Zero Waste Day)
०५ एप्रिल => आंतरराष्ट्रीय विवेक दिन (International Conscience Day)
२२ एप्रिल => आंतरराष्ट्रीय पृथ्वी माता दिन (International Mother Earth Day)
२४ एप्रिल => आंतरराष्ट्रीय बहुपक्षीयता आणि शांतीसाठी राजनैतिक कूटनीति दिन
२४ एप्रिल => आंतरराष्ट्रीय आयसीटीमधील मुलींचा दिवस
२५ एप्रिल => आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिन (International Representative Day)
२६ एप्रिल => आंतरराष्ट्रीय चेरनोबिल आपत्ती स्मरण दिन
१० मे => आंतरराष्ट्रीय अर्गानिया दिन (International Argana Day)
१२ मे => आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिनI (nternational Plant Health Day)
१५ मे => आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन (International Family Day)
१६ मे => आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन ( International Day of Light)
२१ मे => आंतरराष्ट्रीय चहा दिवस (International Tea Day)
२२ मे => आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन (International Biodiversity Day)
२३ मे => आंतरराष्ट्रीय वेसाक दिन (International Vesak Day)
२४ मे => आंतरराष्ट्रीय मार्खोर दिन (International Markhor Day)

१६ जून => आंतरराष्ट्रीय कुटुंब पैसे पाठविण्याचा दिवस (International Family Remittance Day)
२१ जून => आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day)
२१ जून => आंतरराष्ट्रीय संक्रांती उत्सव दिन (International Solstice Celebration Day)
२३ जून => आंतरराष्ट्रीय विधवा दिन (International Widows Day)
२५ जून => आंतरराष्ट्रीय नाविक दिन (International Seafarers Day)
२९ जून => आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिन (International Tropical Day)

३० जून => आंतरराष्ट्रीय संसदीय दिन (International Parliament Day)
३० जून => आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन (International Asteroid Day)
०६ जुलै => आंतरराष्ट्रीय सहकारी दिन (International Cooperative Day)
१७ जुलै => आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिन (International Criminal Justice Day)
३० जुलै => आंतरराष्ट्रीय मैत्री दिन (International Friendship Day)
१२ ऑगस्ट => आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day)
२९ ऑगस्ट => आंतरराष्ट्रीय अणुचाचण्यांविरुद्ध दिन (International Day Against Nuclear Tests)
०५ सप्टेंबर=> आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन (International Charity Day)
०८ सप्टेंबर => आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन (International Literacy Day)
१५ सप्टेंबर => आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन (International Democracy Day)
१८ सप्टेंबर => आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन (International Equal Pay Day)
२१ सप्टेंबर => आंतरराष्ट्रीय शांतता दिन (International Day of Peace)
२३ सप्टेंबर => आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषेचा दिवस (International Sign Language Day)
३० सप्टेंबर => आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन (International Translation Day)
०१ ऑक्टोबर => आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन (International Day of Older Persons)
०२ ऑक्टोबर => आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (International Day of Non-Violence)
११ ऑक्टोबर => आंतरराष्ट्रीय बालिका दिन (International Day of the Girl Child)
१५ ऑक्टोबर => आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन (International Rural Women's Day)

०२ डिसेंबर => आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन (International Day for the Abolition of Slavery)
०३ डिसेंबर => आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन (International Day of Persons with Disabilities)
०४ डिसेंबर => आंतरराष्ट्रीय बँक दिन (International Bank Day)
०५ डिसेंबर => आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन (International Volunteer Day)
०७ डिसेंबर => आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन दिन (nternational Civil Aviation Day)
०९ डिसेंबर => आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन (International Anti-Corruption Day)
११ डिसेंबर => आंतरराष्ट्रीय पर्वत दिन (International Mountain Day)
१२ डिसेंबर => आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन (International Neutrality Day)
१८ डिसेंबर => आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन (International Migrants Day)
२० डिसेंबर => आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन (International Day of Human Solidarity)
२७ डिसेंबर => आंतरराष्ट्रीय साथीच्या तयारीचा दिवस (International Pandemic Preparedness Day)