सनएज डायरेक्ट सेलिंग बिजनेस कंपणीने दिला महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार..!
कोण म्हणतो नेटवर्क मार्केटिंग मध्ये सक्सेस होत नाही ?
ईमानदारी, काम करण्याची जिद्द, चिकाटी आणि स्वतः वर विश्वास असेल तर कितीही गरीबातला गरीब युवक भविष्यात आपल्या जिवनाचा काया पालट केल्याशिवाय राहत नाही, याच ताजं उदाहरण म्हणजे सनएज कंपनीचे प्रमुख “श्री छगनजी राठोड सर” आणि “डॉ. अशोक तोडमल सर” यांनी महाराष्ट्राला एक मार्केटिंगच नवं स्वप्न दाखवले आहे यात हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवण्याची एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे सनएजचा महाराष्ट्रात भलताच बोलबाला सुरू झाला आहे.
अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा