'शुभंकरोति कल्याणम्। आरोग्यम् धनसंपदा।' अशी प्रार्थना केली जाते. आरोग्याला 'धनसंपदा' म्हटले गेले आहे. कारण माणूस निरोगी असेल, तरच तो विविध कामांत सहभागी होऊ शकतो. आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करू शकतो. दिलेले कार्य उत्तमरीत्या पार पाडू शकतो. जर माणसाकडे उत्तम आरोग्य नसेल, तर तो समाजाला, त्याच्या परिवाराला भारस्वरूप असतो. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. => स्वच्छ भारत स्वस्थ भारत अभियान => नैसर्गिकरित्या रोग प्रतिकार शक्ति वाढवा आणि सर्व आजार घालवा...!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा