डिजिटल इंडिया (Digital India)
डिजीटल बनत आहे भारत, चला मिळून करूया याचे स्वागत.
डिजिटल इंडिया (Digital India):- डिजिटल इंडिया भारत सरकारने सुरु केलेली एक मोहीम आहे. याचा उद्देश, शासकीय सेवा ही प्रत्येक नागरीकांना इलेक्ट्रॉनिकरित्या उपलब्ध करुन देणे असा आहे. यासाठी ऑनलाईन आधारभूत संरचना (Infrastructure) जास्त चांगली करण्यात येत आहे व आंतर जालाची जोडणी (Inter Network Connection) पण सुधरविण्यात येत आहे. देशाच्या तांत्रिक क्षेत्रास डिजिटलरित्या उच्च पातळीवर नेणे असाही एक हेतू यामागे आहे.
अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.
=> डिजिटल इंडिया (Digital India)
=> २१ व्या शतकात डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून प्रत्येक प्रकारच्या व्यवसायाला चालना देण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे.
माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या मित्रांना शेयर नक्की करा. अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी माझी मराठी भाषा या ब्लॉगला फॉलो करा..!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा