०३ जानेवारी बालिका दिन.

लेक वाचवा, लेक वाढवा, लेक घडवा....बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

बालिका दिवस हा महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त साजरा केला जाणारा एक दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. महिला शिक्षण दिन म्हणून देखील हा दिवस साजरा होतो. ३ जानेवारी या सावित्रीबाईंच्या जन्मदिनानिमित्त बालिका दिवस साजरा केला जातो.

      महाराष्ट्र शासनाकडून १९५५ पासून हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. सावित्रीबाईंना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी इ.स. १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.



हे सुद्धा वाचा. "वाचाल तर वाचाल..!"  खालील लिंक वर क्लिक करा.

=> भारतामधील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना जयंती. 

 "वसुधैव कुटुम्बकम्"
दररोज आपण आपल्या जीवनात रात्रंदिवस होणाऱ्या बदलाचे किंवा घडामोडींचे साक्षीदार असतो. परंतु आपल्या वसुंधरेवर कधी व कुठे काय घडले अश्याच अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> दैनंदिन दिन विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!