मेवाडचे वीर सम्राट महाराणा प्रताप यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
सम्राट महाराणा प्रताप राजस्थानच्या कुंभलगड येथे जन्मलेले, मेवाडचे 13 वे राजपूत राजा म्हणजेच महाराणा प्रताप. अदम्य धैर्य आणि सन्मानासाठी त्यांचे जीवन ओळखले जाते. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना भारतीय इतिहासात एक आदरणीय स्थान मिळाले आहे. महाराणा प्रताप यांचा वारसा बलाढ्य मुघल साम्राज्या विरुद्ध, विशेषत: सम्राट अकबराच्या कारकिर्दीत त्यांच्या शूर लढ्याशी जोडला गेलेला आहे. 9 May 1540 रोजी जन्मलेला हा योद्धा 19 January 1597 रोजी अनंतात विलीन झाला.
या योध्याची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त आपण व्हॉट्सअॅप (WhatsApp), इंस्टाग्राम (Instagram), ट्वीटर (Twitter), फेसबूक(Facebook) यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना विनम्र आदरांजली व्यक्त करण्यासाठी Messages, Whatsapp Status शेअर करु शकता. त्यासाठी आवश्यक इमेज आपण येथून मिळवू शकता.
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |