स्त्री असो वा पुरुष भेद नका मानू, कामाचे पद, वेतन यात समानता आणू.
महिलांना सन्मान, समान अधिकार आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. जर आपण सामानता याबद्दल बोलतो तर आपण सगळ्यांना बरोबरीचा हक्क, संधी आणि प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा ठेवतो.
![]() |
"वसुधैव कुटुम्बकम्" |