नेटवर्क मार्केटिंग मध्ये कसे काम करायचे? | How to Work in Network Marketing?
मित्रांनो नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम सुरू करण्या आधी तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम कसे करायचे याबद्दल आपल्याला माहिती असणे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे, आणि म्हणुन आर्टिकल मध्ये आपण नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम कसे करायचे बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.
मित्रांनो नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम सुरू करणे जास्त काही अवघड गोष्ट नाही, यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे काम करावे लागेल.
- सर्व प्रथम तुम्हाला एक चंगली रिटर्न्स देणारी नेटवर्क मार्केटिंग कंपनी सिलेक्ट करावी लागेल.
- नेटवर्क मार्केटिंग कंपनीच्या प्रॉडक्ट बद्दलची संपूर्ण माहिती घ्यावी लागेल.
- नेटवर्क मार्केटिंग कंपनीचा एक आय-डी रजिस्टर करावा लागेल.
- त्या नंतर नेटवर्क मार्केटिंग कंपनीचे प्रॉडक्ट कंपनी कडून डायरेक्ट कसे खरेदी करायचे हे शिकावे लागेल.
- खरेदी केलेले प्रॉडक्ट तुम्ही स्वतः वापरल्यास तुम्हाला त्या प्रॉडक्ट बद्दलची क्वालिटी व रिजल्ट माहिती होईल. तुम्हाला मिळालेली माहिती किंवा तुम्हाला आलेले रिजल्ट तुम्ही तुमच्या नातेवाईक किवा मित्रांना शेयर करायचे आहे.
- प्रॉडक्ट बद्दलची माहिती तुम्ही दोन प्रकारे शेयर करू शकता. जसे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) वर सोशल मिडिया मार्केटिंग (Social Media Marketing) केल्यामुळे तुमचे नेटवर्क मार्केटिंग (Network Marketing) मध्ये काम करणे खूप सोपे होते. तसेच तुम्ही सोशल मीडिया (Social Media) वर जाहिराती (Advertisement) बरोबरच तुम्हाला सोबतच जवळच्या नातेवाईक व मित्रांना सुद्धा तुमच्या कंपनी बद्दल माहिती सांगणे अत्यंत गरजेचे असते. जेवढ्या जास्त लोकांना तुमच्या कंपनी बद्दल माहिती भेटेल तेवढे जास्त तुमच्या व कंपनीची ग्रोथ होत जाते, नेटवर्क मार्केटिंग (Network Marketing) हा एक डायरेक्ट सेलिंग बिजनेस (Direct Selling Business) असल्यामुळे यामध्ये साखळी (chain) च्या स्वरूपामध्ये काम होते, म्हणजे यामध्ये हळूहळू इतर लोकांना कंपनीमध्ये जोडावे लागतात एकदा का तुमच्या कंपनीसोबत खूप जास्त लोक जोडले गेले तर तुमची सुरुवात खूप चांगली होते व सर्वांनाच याचा फायदा होतो.
- यासोबतच तुम्हाला तुमच्या नेटवर्क मार्केटिंग कंपनीच्या इतर क्रियाकलाप (Activity) जसे सेमिनार, ट्रेनिंग, मीटिंग (Seminar/Meating/Training) मधून ऑनलाइन शिकु शकता. जर तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग मध्ये लवकरात लवकर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सेमिनार ट्रेनिंग मीटिंग जॉईन करणे आवश्यक असते.
मित्रांनो नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम सुरू करणे जास्त काही अवघड गोष्ट नाही, हो पण जर तुम्ही सुरुवातीला नेटवर्क मार्केटिंग या फिल्डमध्ये नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी थोडीफार अडचण येईल. नेटवर्क मार्केटिंगची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले नेटवर्क मार्केटिंग संपूर्ण माहिती घ्यावी लागेल, त्यानंतर तुम्हाला एक चंगली कंपनी जॉइन करावी लागेल.
तुम्हाला या लेखात नेटवर्क नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम कसे करायचे याबद्दल माहिती झाली असेल आता आपल्याला नेटवर्क मार्केटिंग मधील कंपनीची निवड करता वेळेस कोणकोणत्या गोष्टींबद्दल लक्ष ठेवणे गरजेचे आहे याबद्दल माहिती बघायचे आहे.
अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.