महावितरणचे वीजबिल गो-ग्रीन करण्यासाठी खाली दिल्या प्रमाणे स्टेप फॉलो करा.
![]() |
Step 2 वरील ok बटन दाबा. |
![]() | ||
Step 7 येथे तुमचा वीज बिलवरील ग्राहक क्रमांक टाईप करायचा आहे.
|
![]() |
Step 9 वरील प्रमाणे बटन दाबा. |
![]() |
Step 10 येथे तुमचा ई मेल आयडी टाइप करा. |
![]() |
Step 12 तुमचा वीज बिलवरील ग्राहक क्रमांकच्या वरती दिसणार Bill No .GGN नंबर टाईप करा. |
![]() |
Step 14 वरील प्रमाणे बटन दाबा. |
![]() |
Step 15 वरील प्रमाणे बटन दाबून सबमिट करा. |
![]() |
Step 16 वरील प्रमाणे ok बटन दाबा. |
![]() |
Step 17 वरील प्रमाणे ok बटन दाबल्यानंतर तुमच्या मेल आयडी वर मेसेज येतो. |
![]() |
Step 18 वरील प्रमाणे तुमच्या मेल आयडी वर मेसेज बघण्यासाठी मेल आयडी उघडा. |
![]() |
Step 19 वरील प्रमाणे तुमच्या मेल आयडी वरील आलेला मेसेज बघण्यासाठी MSEDCL मेल उघडा. |
![]() |
Step 20 वरील प्रमाणे लिंक दाबा. |
![]() |
Step 21 येथे तुमचे गो-ग्रीन रजी स्ट्रेशन झाले आहे. या नंतरच्या महिन्याचे महावितरणचे वीजबिल घरी येणे बंद होईल आणि तुमच्या मेल आयडी वर दर महिन्याला सॉफ्ट कॉपी येईल. |
माहिती कशी वाटली खाली कमेन्ट करून सांगा, आवडल्यास आपल्या जवळच्या मित्रांना शेयर नक्की करा. अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी माझी मराठी भाषाला फॉलो करा..! |