विजबिलासाठी कागद विरहित गो-ग्रीन पर्याय स्विकारा, प्रती विजबिल १०/- रुपये सवलत मिळवा.

=> विजबिल भरण्यासाठी छापील विजबिला एवजी ई-मेल व एस्. एम्. एस्. चा पर्याय स्विकारणाऱ्या ग्राहकांना प्रती विजबिल दरमहिण्याला १०/- रुपये सवलत.
=> विजबिल ऑनलाईन पाहण्यासाठी ग्राहकांना मोबाईल एप् www.mahadiscom.in या संकेत स्थळावर विविध पर्याय उपलब्ध.
वाचतील कागद तर वाचतील झाडे, गो-ग्रीनच्या वापरणे चला जाऊ निसर्गा कडे..!
अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.
=> महावितरणचे वीजबिल गो-ग्रीन कसे करायचे?
=> प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अधिक माहितीसाठी इच्छुकांनी लाभ घ्यावा.
=>https://m.facebook.com/100064872482830/
माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या मित्रांना शेयर नक्की करा. अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी माझी मराठी भाषाला फॉलो करा..!