आधार कार्ड डाउनलोड कसे करावे?

ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत –
    भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्डाची आवश्यकता असते. आधार कार्ड हे भारतातल्या सर्व व्यक्तींचे ओळखपत्र म्हणून वापरले जाते. हे तुम्हाला विविध सरकारी कामासाठी वापरले जाते आणि आधार कार्ड हरवले तर काय करावे? काही लोकांना ही ऑनलाईन पद्धत माहीत नसते आणि ते घाबरून जातात. UIDAI ने आता भारत सरकारने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अशी पद्धत उपलब्ध करून दिली आहे ते वापरून तुम्ही तुमचे आधार कार्ड घरी बसल्या तुमच्या मोबाईल वर मिळवू शकता.

    आधार कार्डवर एक 12 अंकी नंबर दिलेला असतो जो UIDAI द्वारा दिला जातो. तुम्हाला एकदा तो UIDAI नंबर माहिती असेल तर तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकता.

    ईथे जी पद्धत सांगत आहे त्या पद्धतीने तुम्हाला आधार कार्ड PDF फाईल च्या स्वरूपात मिळते. तुम्हाला ते सायबर कॅफे मध्ये किंवा झेरॉक्स सेंटर मध्ये जाऊन त्याची रंगीत कॉपी काढावी लागते. चला आता पाहुयात की आधार कार्ड कसे डाउनलोड करावे?

आधार कार्ड डाउनलोड कसे करावे?

    आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आधार नंबर, Enrollment ID (EID), Virtual ID (VID) यातला कोणतातरी एक नंबर तुमच्याकडे असला पाहिजे. खाली आपण पाहू की ह्या नंबर द्वारे आधार कसे डाउनलोड करावे?

आधार नंबरवरून आधार कार्ड -

    येथे दिलेले पर्याय हे ज्यांनी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केला आहे त्यांच्यासाठीच आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर काय करायचे हे खाली दिलेले आहे.

1) सगळयात पहिले uidai.gov.in या वेबसाईटवर जा आणि तेथे My Aadhaar या सेक्शनमधील Download Aadhaar वर टच करा किंवा eaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जा.

2) हे झाल्यावर तुम्हाला I have Aadhaar Number हा पर्यायावर टच करायचे आहे आणि तुमचा आधार नंबर टाकायचा आहे.

3) खाली तुम्हाला I want a masked Aadhaar हा पर्याय दिसेल. जर तुम्हाला आधार कार्डवरील आधार नंबर दाखवायचा नसेल तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता.

4) खाली तुम्हाला captcha पडताळणी करायची आहे त्यासाठी शेजारी दिलेल्या खोक्यामध्ये जे लिहले आहे तसेच दिलेल्या जागेत लिहा आणि Send OTP  बटणवर टच करा.

5) पुढे Enter OTP च्या खाली तुम्हाला संदेश द्वारे मिळालेला OTP टाका आणि खाली दोन प्रश्न दिलेली आहेत त्याच्या योग्य उत्तर निवडून Verify and Download या बटन वर टच करा. आधार कार्ड PDF फाईल च्या स्वरूपात तुमच्या फोन मध्ये डाउनलोड होईल.

Enrolment (EID) नंबरवरून आधार कार्ड -

1) सगळयात पहिले uidai.gov.in या वेबसाईटवर जा आणि तेथे My Aadhaar या सेक्शनमधील Download Aadhaar वर टच करा किंवा eaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जा.

2) हे झाल्यावर तुम्हाला I have Enrolment ID (EID) हा पर्यायावर टच करायचे आहे आणि तुमचा EID नंबर टाकायचा आहे.

3) खाली तुम्हाला I want a masked Aadhaar हा पर्याय दिसेल. जर तुम्हाला आधार कार्डवरील आधार नंबर दाखवायचा नसेल तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता.

4) खाली तुम्हाला captcha पडताळणी करायची आहे त्यासाठी शेजारी दिलेल्या खोक्यामध्ये जे लिहले आहे तसेच दिलेल्या जागेत लिहा आणि Send OTP बटणवर टच करा.

5) पुढे Enter OTP च्या खाली तुम्हाला संदेश द्वारे मिळालेला OTP टाका आणि खाली दोन प्रश्न दिलेली आहेत त्याच्या योग्य उत्तर निवडून Verify and Download या बटन वर टच करा. आधार कार्ड PDF फाईल च्या स्वरूपात तुमच्या फोन मध्ये डाउनलोड होईल.

Virtual ID (VID) नंबरवरून आधार कार्ड -

1) सगळयात पहिले uidai.gov.in या वेबसाईटवर जा आणि तेथे My Aadhaar या सेक्शनमधील Download Aadhaar वर टच करा किंवा eaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जा.

2) हे झाल्यावर तुम्हाला I have Virtual ID (VID) हा पर्यायावर टच करायचे आहे आणि तुमचा (VID) नंबर टाकायचा आहे.

3) खाली तुम्हाला I want a masked Aadhaar हा पर्याय दिसेल. जर तुम्हाला आधार कार्डवरील आधार नंबर दाखवायचा नसेल तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता.

4) खाली तुम्हाला captcha पडताळणी करायची आहे त्यासाठी शेजारी दिलेल्या खोक्यामध्ये जे लिहले आहे तसेच दिलेल्या जागेत लिहा आणि Send OTP बटणवर टच करा.

5) पुढे Enter OTP च्या खाली तुम्हाला संदेश द्वारे मिळालेला OTP टाका आणि खाली दोन प्रश्न दिलेली आहेत त्याच्या योग्य उत्तर निवडून Verify and Download या बटन वर टच करा. आधार कार्ड PDF फाईल च्या स्वरूपात तुमच्या फोन मध्ये डाउनलोड होईल.

तुम्हाला जी PDF फाईल मिळाली आहे ती घेऊन जवळच्या सायबर कॅफे मध्ये जाऊन आणि रंगीत प्रिंट काढून घेऊ शकता.

टीप - तुमच्याकडे आधारची जी PDF फाईल डाउनलोड झालेली आहे ती उघढण्यासाठी एक पासवर्ड विचारला जाईल त्यासाठी इंग्लिशमध्ये तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षरे आणि जन्म वर्ष टाका.

उदाहरण-

नाव -  YOGESH जन्म वर्ष - 2001

मग तुमचा पासवर्ड असा होईल YOGE2001

पासवर्ड टाकताना नावाचे सर्व अक्षरे मोठ्या लिपीत टाकावेत.

आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर काय करावे?

खूप लोकांनी अजून आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला नाही. अश्या लोकांना खालीलप्रमाणे जावे लागेल.

1) तुमचा आधार नंबर घेऊन जवळच्या आधार केंद्रामध्ये म्हणजेच सेतू कार्यालयात जा. तुमचे पॅन कार्ड किंवा दुसरे ओळखपत्र जवळ ठेवा.

2) तेथे तुमचे डोळ्याचे आणि बोटाचे स्कॅनिंग केले जाईल.

3) मग तुम्हाला तुमच्या आधार कार्डाची प्रिंट दिली जाईल. त्याला तुम्ही लॅमीनेशन करून घेऊ शकता.

    मित्रांनो मला वाटते की तुम्हाला सर्व पध्दत समजली असेल. जर ही महिती तुम्हाला आवडली असेल तर मला कंमेंट द्वारे कळवा. तसेच तुमच्या मित्रांना माहितीची आवश्यकता असेल तर सोशल मिडिया द्वारे शेअर करायला विसरू नका? धन्यवाद!

अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नेटवर्क मार्केटिंग मध्ये कंपनी सिलेक्ट करतांना कोणती काळजी घ्यावी.

सनएज कंपनी मध्ये काय आहे.

पैसे गुंतवणूक न करता पार्ट टाईम मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करा.

सनएज डायरेक्ट सेलिंग बिजनेस कंपणीने दिला महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार..!

जाणून घ्या आपल्या आरोग्या विषयी अधिक माहिती .

एफ. डी. एस्. ए. चे ध्येय आणि दृष्टी.

एफ. डी. एस्. ए. काय आहे?

डॉ. अशोक तोडमल सर

नेटवर्क मार्केटिंगची संपूर्ण माहिती.

नेटवर्क मार्केटिंगची संपूर्ण माहिती.