सनएज कंपणीने दिला महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार.

कोण म्हणतो नेटवर्क मार्केटिंग मध्ये सक्सेस होत नाही?            

      कोण म्हणतो नेटवर्क मार्केटिंग मध्ये सक्सेस होत नाही. ईमानदारी, काम करण्याची जिद्द, चिकाटी आणि स्वतः वर विश्वास असेल तर कितीही गरीबातला गरीब युवक भविष्यात आपल्या जिवनाचा काया पालट केल्याशिवाय राहत नाही, याच ताजं उदाहरण म्हणजे सनएज कंपनीचे प्रमुख “श्री छगनजी राठोड सर” आणि “डॉ. अशोक तोडमल सर” यांनी महाराष्ट्राला एक मार्केटिंगच नवं स्वप्न दाखवले आहे यात हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवण्याची एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे सनएजचा महाराष्ट्रात भलताच बोलबाला सुरू झाला आहे.

 सनएज कंपणीने दिला महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार..! 

महाराष्ट्रा मध्ये आजपर्यंत नेटवर्क मार्केटिंगच्या अनेक कंपन्या आल्या आणि गेल्या. अनेकांनी मार्केटिंग केलं गावा-गावात जाऊन जाऊन अनेक लोकांना फसवले बुडवलं त्यामुळे महाराष्ट्रात अनेक लोकांना अशा नेटवर्क कंपन्या मध्ये सध्या विश्वास राहिला नव्हता. मात्र सनएज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री छगन्जी राठोड सर आणि डॉ. अशोक तोडमल सर या सहकार्याने पुण्यातून सनएज नावाने लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर होतांना दिसत आहे. सनएज कंपनीने सुरुवातीला केवळ तिनच वस्तुने सुरुवात केली हळूहळू या कंपनीने वेगवेगळे प्रोडक्ट सुरू करून ग्रामीण महाराष्ट्राकडे वळण्याचा प्रयत्न सुरू केला. आज या कंपनीने आयुर्वेदिक बिना भेसळ असलेले उत्कृष्ट प्रॉडक्ट तयार करून महाराष्ट्राला वेड लावले आहे. यात साबण, टुटपेस्ट, हेअर ऑइल, गुळ महीलांचे विविध घरातील सगळे संसार उपयोगी वस्तू असे जवळपास ३०० पेक्षा जास्त प्रॉडक्ट तयार करून ग्राहकांन पर्यंत एका चांगल्या पद्धतीने इथिकल सक्सेस एड्युकेशन सिस्टमच्या मदतीने पोहचविले आहेत. यात सर्वाधिक लोकप्रिय असलेले आयुर्वेदीक् प्रॉडक्ट आकाईसोना जवळपास ७५ आजारांवर काम करते, असे वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रात या प्रॉडक्टला चांगलीच मागणी वाढली आहे.   

           सनएज कंपनी मुळे ऑनलाईन डायरेक्ट सेलिंग बिजनेसच्या माध्यमातून हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला असून हे तरुण सध्या प्रत्येक गावांमध्ये प्लॅनिंग देत असताना दिसून येत आहे अनेकांनी यामध्ये मर्सडीज गाड्या देखील खरेदी केले आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील सविता अवताडे या महिलेने छपरात राहणारी महीलेने आज एक कोटीचे घर खरेदी केलेयं, आपण म्हणतो की “गल्ली ते दिल्ली” अशी मजल मारली असंच उदाहरण सांगायचं झालं तर सविता अवताडे या महिला भगिनीने मराठवाड्याचा झेंडा महाराष्ट्रभर रोवला आहे ६५ लाखाच्या मर्सडीज गाडीत आज त्या फिरत आहेत, हे मात्र महाराष्ट्राला हेवा वाटण्यासारखी बाब आहे. 

         अशा अनेक तरुणांनी मर्सिडीज खरेदी केले आहेत २१ वर्षाच्या युवकांनी आज एक लाख रुपये महिना कमवत असल्याचे उदाहरण समोर येत आहे अशी कितीतरी युवक-युवती महिला पुरुष लाखो रुपये महिन्याला या संस्थेच्या माध्यमातून कमवत आहेत सध्या या संस्थेची चांगलाच बोलबाला वाढला आहे बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा शहरांमध्ये या कंपनीचे शॉप देखील सुरु झाले आहे आज मितीला महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला भेसळमुक्त होण्याची गरज आहे त्यामुळे सनेज कंपनीने उचललेलं पाऊल महाराष्ट्रातील जनतेला फायदेशीर ठरत आहे या कंपनीला आता भारत सरकारने देखील मान्यता दिली असून येत्या २०२५ पर्यंत ही कंपनी भारतातील टॉप टेन कंपनी मध्ये असणार आहे त्यामुळे या कंपनीत प्रत्येक जण सहभागी होण्यासाठी धडपड़ करीत आहे. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कूडा येथील शुभम खोटे या युवकाने गेल्या काही दिवसांमध्ये उत्कृष्ट भरारी घेऊन आज हा युवक फोर व्हीलर मध्ये फिरत आहे कड़ा येथील आपल्या भावाला त्याने या कंपनीची शॉपी सुरू करून दिली आहे आष्टी तालुक्यातही या युवकाने आपल्या माध्यमातून चांगलं नेटवर्क उभा केला आहे यामध्ये अहमदनगर टीमचे लिडर तर आष्टी तालुक्याचे लिडर शुभम खोटे डॉ. पल्लवी शिंदे, श्याम शिंदे, माला वाल्हेकर, पत्रकार अविशांत कुमकर, शिवम गायकवाड, शिराज शेख हे उत्कृष्ट काम करत आहेत.

डॉ. अशोक तोडमल सर नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यामातून दर महिण्याला कमावतात ४५ लाख रुपये .     
      
    श्री.अशोक तोडमल सर यांचा जन्म एका छोट्या गावातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. जेव्हा ते त्यांच्या कारकिर्दीत नुकताच प्रारंभ करत होते, तेव्हा त्यांना त्वरीत लक्षात आले की पारंपारिक जॉब मॉडेल मध्ये कोणतीही सुरक्षा किंवा स्वातंत्र्य नाही. त्यांनी अशा भविष्याचे स्वप्न पाहिले जेथे ते खरोखर आपले ध्येय साध्य करू शकतील, परंतु नोकरीच्या मर्यादेत हे अशक्य आहे असे त्यांना वाटले.
    म्हणून त्यांनी नेटवर्क मार्केटिंग बिझनेस म्हणजेच डायरेक्ट सेलिंग बिझनेसला काही सहकारी घेऊन सुरवात केली. आज त्यांच्या बरोबर हजारोंच्या संखेने सहकारी असून ते सुद्धा नेटवर्क मार्केटिंग बिझनेसच्या माध्यमातून लाखों रुपये कमवत आहेत.

जाणून घ्या अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा. 

=> नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यामातून दर महिण्याला कमावतात ४५ लाख रुपये . 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!